आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6000mah Battery Phone Tecno Pova Neo Price: टेक्नो पोवा नियो स्मार्टफोनमधील 6000mAh ची बॅटरी या फोनची खासियत आहे. नायजेरियात आलेला हा फोन लवकरच भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो. ...
Xiaomi 11 Youth Vitality Edition: Xiaomi 11 Youth Vitality Edition चीनमध्ये Snapdragon 778G chipset, 8GB RAM, 64MP Rear, 20MP Selfie Camera आणि 33W fast charging सह सादर करण्यात आला आहे. ...
How to View Saved Wi-Fi Passwords on Android: तुम्हालाही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये सेव्ह केलेला वायफाय पासवर्ड बघायचा आहे का मग पुढे दिलेल्या पद्धतींचा वापर करा. ...
Bluetooth Earbuds: Ptron Bassbuds Tango नावानं नवीन TWS Earbuds भारतात लाँच करण्यात आले आहेत. ज्यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, ENC आणि मूव्ही मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ...