लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

शानदार 4K डिस्‍प्‍ले आणि 3GB रॅम असलेला Redmi Smart TV लाँच; मिळणार डॉल्बी अ‍ॅटमॉसची मजा   - Marathi News | Redmi smart tv x 75 inch tv launched in china with 4k display and 120hz refresh rate | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार 4K डिस्‍प्‍ले आणि 3GB रॅम असलेला Redmi Smart TV लाँच; मिळणार डॉल्बी अ‍ॅटमॉसची मजा  

Redmi Smart TV: चीनमध्ये Xiaomi नं आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत Redmi Smart TV X 75 लाँच केली आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K डिस्‍प्‍ले, 3GB रॅम आणि 4 स्‍पीकर्स देण्यात आले आहेत.   ...

Smart TV: घरच्या घरी मिळवा थिएटरचा अनुभव; स्वदेशी कंपनी Daiwa नं लाँच केले दोन नवीन 4K Smart TV   - Marathi News | Daiwa launched new 4k ultra hd smart tv in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरच्या घरी मिळवा थिएटरचा अनुभव; स्वदेशी कंपनी Daiwa नं लाँच केले दोन नवीन 4K Smart TV

4K Smart TV Price In India: स्वदेशी Smart TV ब्रँड Daiwa नं 1.5GB RAM, WebOS TV, 4K Display आणि डॉल्बी ऑडिओ साऊंड टेक्नॉलॉजी असलेले दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर केले आहेत. ...

Laptop For Students: Windows 11 सपोर्टसह कमी किंमतीत आले दोन जबराट लॅपटॉप; जाणून घ्या Infinix InBook X1 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Infinix inbook x1 price rs 35999 and infinix inbook x1 pro price rs 55999 launch in india could be best laptop for students  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 11 सपोर्टसह कमी किंमतीत आले दोन जबराट लॅपटॉप; जाणून घ्या Infinix InBook X1 ची वैशिष्ट्ये 

Laptop For Students Infinix InBook X1 Price: इनफिनिक्सनं आपली पहिली लॅपटॉप सीरीज भारतात लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत Infinix InBook X1 आणि Infinix InBook X1 Pro हे दोन लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत. ...

Realme GT 2 Pro Launch: रियलमी देणार मोटोरोलाला मात?; उद्या करणार शक्तिशाली प्रोसेसर असलेल्या फोनची घोषणा   - Marathi News | Realme gt 2 pro announcement date december 9 could be first phone to come with snapdragon 8 gen 1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी देणार मोटोरोलाला मात?; उद्या करणार शक्तिशाली प्रोसेसर असलेल्या फोनची घोषणा  

Realme GT 2 Pro Launch: Realme GT 2 Pro चीनमध्ये 9 डिसेंबरला सादर केला जाईल. हा कंपनीचा Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला पहिला फोन असेल.   ...

Amazon वेब सर्व्हिस पडली बंद; Netflix आणि Disney+ युजर्सवर मोठा परिणाम  - Marathi News | Amazon web services outage hits netflix and disney plus like major apps  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon वेब सर्व्हिस पडली बंद; Netflix आणि Disney+ युजर्सवर मोठा परिणाम 

मंगळवारी रात्री Amazon Web Services बंद पडली, याचा परिणाम Netflix, Disney + आणि Robinhood सारख्या अनेक अ‍ॅप्सवर झाला.   ...

Redmi Note 11 4G India: 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh सह होणार लाँच   - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 4G India Launch soon know specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेटसह होणार लाँच

Redmi Note 11 4G India: Xiaomi चा Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये 6GB RAM, 5000mAh Battery, 90Hz Refresh Rate आणि 50MP कॅमेरा असे भन्नाट फीचर्स मिळतील. ...

T-Series YouTube Subscribers: T-Series नं केला जागतिक विक्रम; 2000 मिलियन सबस्क्रायबर्स बेस असलेला ठरला पहिला Youtube चॅनेल  - Marathi News | T series becomes 1st youtube channel to surpass 200 million subscribers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :T-Series नं केला जागतिक विक्रम; 2000 मिलियन सबस्क्रायबर्स बेस असलेला ठरला पहिला Youtube चॅनेल 

T-Series YouTube Subscribers:T-सीरीज 20 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करणारा जगातील पहिला यूट्यूब चॅनेल बनला आहे.   ...

हा आहे जगातील सर्वात छोटा कॅमेरा; दाण्यापेक्षाही छोटा आकार असलेला सेन्सर घडवू शकतो वैद्यकीय क्षेत्रात क्रांती - Marathi News | Omnivision ov6948 sets guinness world record for the smallest camera sensor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हा आहे जगातील सर्वात छोटा कॅमेरा; दाण्यापेक्षाही छोटा आकार असलेला सेन्सर घडवू शकतो वैद्यकीय क्षेत्रात क्रांती

OmniVision OV6948 हा जगातील सर्वात छोटा इमेज सेन्सर आहे. ज्याचा वापर व्यावसायिकरित्या केला जाईल. या इमेज सेन्सरचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील करण्यात आला आहे.   ...