लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

५२ लाख बनावट मोबाईल कनेक्शन बंद, सिमकार्ड डिलर्सची पोलीस पडताळणी आता अनिवार्य - अश्विनी वैष्णव - Marathi News | deactivated 52 lakh connections fraudulently; police verification of sim card dealer is now mandatory Ashwini Vaishnaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिमकार्ड डिलर्सची पोलीस पडताळणी आता अनिवार्य - अश्विनी वैष्णव

मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. ...

४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च - Marathi News | 40 tribal students to study mining techniques in Australia, Lloyd Metals will bear the cost | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च

प्रकल्पातच मिळेल नाेकरी ...

महिंद्रा कंपनीने बाजारात आणले हलक्या वजनाचे सात ट्रॅक्टर, शेतकऱ्याला काय फायदा? - Marathi News | Mahindra company introduced seven light weight tractors in the market, what is the benefit to the farmer? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिंद्रा कंपनीने बाजारात आणले हलक्या वजनाचे सात ट्रॅक्टर, शेतकऱ्याला काय फायदा?

ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्राने १५ ऑगस्ट रोजी हलक्या वजनाचे सात ट्रॅक्टर जगासमोर आणले आहेत. हे सर्व ट्रॅक्टर सिंगल ... ...

फोन चार्ज करणं बेतलं जीवावर; लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | son and mother dies by electric shock things to keep in mind while charging mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्ज करणं बेतलं जीवावर; लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

फोन चार्जिंग करताना काही चुका करणं हे अनेकांसाठी धोकादायक ठरलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...

...तर आयफोनचा होऊ शकतो स्फोट; Apple ने युजर्सना दिला इशारा, करू नका 'या' चुका - Marathi News | iphone blast common mistakes while charging apple warns | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर आयफोनचा होऊ शकतो स्फोट; Apple ने युजर्सना दिला इशारा, करू नका 'या' चुका

Apple ने iPhone युजर्ससाठी एक इशारा दिला आहे. ...

मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा... - Marathi News | beware fake irctc mobile app know how to check original rail connect application | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

फक्त इंटर्नशिपसाठी TCS, Infosys आणि Wipro सह १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये...  - Marathi News | Bengaluru software engineer riti kumar rejected 13 job offers for internship. 1 year on, she earns over Rs 20 lpa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त इंटर्नशिपसाठी १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये...

इंटर्नशिप सहा महिन्यांची होती आणि त्यादरम्यान ८५ हजार रुपये मिळाले.  ...

आता झटपट व्हायरल होईल Youtube Video! मालामाल बनवू शकतात हे नवे खास फीचर्स - Marathi News | Youtube video will go viral Youtube shorts adds new feature now These new special features can make reach | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता झटपट व्हायरल होईल Youtube Video! मालामाल बनवू शकतात हे नवे खास फीचर्स

याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात. ...