लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

मस्तच! WhatsApp वर जुने मेसेज शोधायचे असतील तर नो प्रोब्लेम; ‘हे’ दमदार फीचर करेल मदत - Marathi News | WhatsApp search by date function search message how it is work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp वर जुने मेसेज शोधायचे असतील तर नो प्रोब्लेम; ‘हे’ दमदार फीचर करेल मदत

तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला पाठवलेले मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ अँड्रॉइड फोनवर किंवा चॅटमध्ये सहज शोधू शकाल. ...

biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन - Marathi News | biofloc fish farming New technology in fisheries; Now get more product in less space, in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन

गेल्या ५०-६० वर्षांमध्ये मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे विविध तंत्रज्ञान व प्रणाली यांचा वेगाने विकास झालेला आहे. मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे मुख्यतः संवर्धन करण्यात येणाऱ्या मत्स्य प्रजातींची जलद वाढ व त्यांचा जीवित ...

सर्व कामे करणारा 'बुलेट ट्रॅक्टर'; १ लिटरमध्ये एका एकराची मशागत - Marathi News | maharashtra agriculture technology bullet tractor farmer equipment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व कामे करणारा 'बुलेट ट्रॅक्टर'; १ लिटरमध्ये एका एकराची मशागत

नांगरणी, कोळपणी, फरावणी एकाच यंत्राने; तीन चाकी बुलेट ट्रॅक्टर पाहिलाय का? ...

जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार - Marathi News | WhatsApp will tell if the information is true or false A new feature will be launched, deepfakes can also be reported | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार

सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात असतात. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे. ...

शेतकऱ्याच्या पोरानं केलं महिलांचं काम सोपं! मिरचीचे देठ वेगळं करण्याची मशीन बनवत... - Marathi News | Chili stem removal machine made by a farmer's son is appreciated from all over the world including India. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या पोरानं केलं महिलांचं काम सोपं! मिरचीचे देठ वेगळं करण्याची मशीन बनवत...

मिरचीपासून देठ निवडताना महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केली देठ काढण्याची मशीन विकसित, या मशीनचा वापर करत महिलांचं काम कष्टसुलभ होणार.. ...

AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, मायक्रोसॉफ्टच्या दिग्गज अधिकाऱ्यांनी सांगितले कारण - Marathi News | Microsoft India ED Samik Roy said that AI will not kill jobs in the future | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, मायक्रोसॉफ्टच्या दिग्गज अधिकाऱ्यांनी सांगितले कारण

जगभरात AI तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर आता माक्रोसॉफ्टच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, त्यांनी कोणाच्याही नोकऱ्या जाणार नसल्याचे सांगितले आहे. ...

मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे? ह्युमन इंटेलिजन्स की AI? देवेंद्र फडणवीसांची झटपट उत्तरं - Marathi News | Mumbai's Vada Pav or Nagpur's Tarri Pohe? Human Intelligence or AI? Devendra Fadnavis Quick Answers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे? ह्युमन इंटेलिजन्स की AI? देवेंद्र फडणवीसांची झटपट उत्तरं

Devendra Fadnavis Rapid Fire Q&A with Rishi Darda: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या अभ्यासपूर्ण उत्तरांसाठी ओळखले ... ...

मोबाईलमध्ये 'हे' संकेत दिसले तर समजा फोन झाला हॅक?; कोणीतरी ठेवतंय तुमच्यावर नजर - Marathi News | tips tricks signs of your phone hacking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलमध्ये 'हे' संकेत दिसले तर समजा फोन झाला हॅक?; कोणीतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. फोन हॅक करणं सोपं झालं आहे. ...