कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक ...
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. शासनाचे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. ...
विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ...
टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर नियुक्त्या दिलेले जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिकचे ३८ शिक्षक आढळले असून या शिक्षकांवरील कारवाईच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. ...
याप्रकरणी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयातील शिक्षक महेश राऊतच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ...