महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांच्यासोबत गुरूवारी चर्चा केली. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. ...
दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ व ...
कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. ...
एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त ...
मध्य प्रदेशमधील छत्तरपूरच्या शाळेमध्ये दारुच्या नशेमध्ये आलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे शुटिंग केली. आरडाओरडा करत त्याला खुर्चीवरून उठायला भाग ... ...