जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्याने, आंतरजिल्हा बदलीने अकोल्यात आलेल्या ३४ शिक्षकांना पुन्हा मूळ पदस्थापनेच्या जिल्ह्यात परत जावे लागणार आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ...
तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्व ...