लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसर - Marathi News | In the process of recruitment of teachers, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसर

राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. ...

जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक - Marathi News | Teacher aggressive for old Pension Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक

शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी  कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे. ...

जि.प.च्या ७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 78 employees of ZP transfers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जि.प.च्या ७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा - Marathi News | Offense against a lover in teacher's suicide case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा

शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...

जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बागडू लागली वारली चित्रकला - Marathi News | Warli painting took place on the walls of the Zilla Parishad School | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बागडू लागली वारली चित्रकला

 जि. प. प्रशाला गणोरी येथे राबविला अनोखा उपक्रम ...

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार काय? - Marathi News | Tribal students will get teachers? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार काय?

सत्र २०१८-१९ मध्ये बदलीपात्र शिक्षक मेळघाटात सेवा देण्याकरिता पोहोचले नसल्याने 188 पदे रिक्त होती. आता नवीन सत्रात तरी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यादानाकरिता गुरुजी मिळणार काय, असा प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोर आहे. ...

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना! - Marathi News | Instructions for inclusion of teachers, non-teaching staff in the system! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना!

शिक्षक, कर्मचाºयाच्या वेतनाची माहिती प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील माहितीनुसार भरावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ( ...

शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for teachers transfer portal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा

बदली पोर्टल सुरू झाले नसून, शिक्षकांची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया प्रलंबितच आहे. ...