आरोग्य विभागात आशा सेविका हे स्थायी पद निर्माण करावे, त्यांना सेवेत कायम करावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे,अशी मागणी आशा सेविका महिलांनी केली आहे. आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात आशा सेविकांना मिळणारा मोबदला फारच अत्यल्प आहे ...
पवित्र प्रणालीद्वारे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या १८० नवीन शिक्षकांना शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची क्षमता, कार्यपद्धती आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प् ...