लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

SSC exam: राज्यात १५ लाख ७७ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा - Marathi News | 15 lakh 77 thousand students will appear for the 10th exam in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC exam: राज्यात १५ लाख ७७ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेस गुरूवार दि. २ मार्च पासून सुरूवात हाेणार ...

ऐन परीक्षेच्या काळात होणार बदल्या? 'तारीख पे तारीख' ने शिक्षक कंटाळले - Marathi News | Will there be transfers during the exam? Teachers get bored with 'Tarikh Pay Tarikh' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन परीक्षेच्या काळात होणार बदल्या? 'तारीख पे तारीख' ने शिक्षक कंटाळले

शिक्षकांना बदल्यांची लागलेली उत्सुकता आता मावळली आहे. ...

दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Mass Copy of Daund Class XII Students A case has been registered against 9 teachers along with the examination center director | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न होत असताना सामूहिक कॉपीच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ ...

दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आमरण उपोषण - Marathi News | hunger strike for certification check of disabled teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आमरण उपोषण

सध्या राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदल्या राज्यात एकाच वेळी ॲानलाइन पोर्टलद्वारे होत आहेत. ...

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार  - Marathi News | Krantijyoti Savitrimai Phule State Model Teacher Merit Award to Snehalata Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

स्नेहलता या आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. ...

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढतंय; फिजिक्सच्या पेपरला ५० बहाद्दरांवर कारवाई - Marathi News | Copying is on the rise in class 12 exams Physics paper action against 50 braves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढतंय; फिजिक्सच्या पेपरला ५० बहाद्दरांवर कारवाई

विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यावर त्यांना पुढील पेपरवर प्रतिबंध केला जातो व त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते ...

शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप - Marathi News | In the final stage of transfer, Preparation of Education Department to send 365 teachers to Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप

प्रशासकी बदलीत दिव्यांग, ५३ वर्षावरील शिक्षकांना मेळघाटात मिळणार पोस्टिंग ...

सांगलीतील शिक्षकांचा दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन  - Marathi News | Sangli teachers boycott of 10th, 12th paper examination, statement given to the education authorities | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिक्षकांचा दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

दोन प्रमुख मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ...