लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

तामिळनाडू सरकार अल्प मतात; राज्यपाल पुरोहित दिल्लीत, केंद्राला देणार परिस्थितीची माहिती - Marathi News | The Tamil Nadu government has fewer votes; Governor of Delhi in Delhi, given information given to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू सरकार अल्प मतात; राज्यपाल पुरोहित दिल्लीत, केंद्राला देणार परिस्थितीची माहिती

तामिळनाडूतील पलानीसामी सरकारला विधानसभेतील २३४ पैकी जेमतेम ११७ आमदारांचाच पाठिंबा राहिल्याने ते सरकार पडण्याच्या शक्यतेमुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह ...

 कावेरी पाणीप्रश्नी चार आठवड्यात सुनावणार निकाल - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Cauvery water dispute will be heard in four weeks' - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : कावेरी पाणीप्रश्नी चार आठवड्यात सुनावणार निकाल - सर्वोच्च न्यायालय

दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आण ...

भारतीय संस्कृतीचं कौतुक वाटून जपानी जोडप्यानं केलं हिंदू पध्दतीनं लग्न - Marathi News | japanies couple married in hindu marriage tradition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय संस्कृतीचं कौतुक वाटून जपानी जोडप्यानं केलं हिंदू पध्दतीनं लग्न

जपानी जोडप्याने भारतात येऊन केलेल्या या हिंदु पध्दतीतील विवाहामुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत ...

सिनेमावाल्यांचे राजकारण - Marathi News |  Cinematic politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिनेमावाल्यांचे राजकारण

तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, च ...

आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश - Marathi News |  Now the struggle in politics, Rajinikanth's entry into the political arena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. ...

रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार - Marathi News | Rajinikanth will fight his own party and contest the Tamil Nadu Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार

चेन्नई- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ...

आर.के. नगर पोटनिवडणुकीत दिनकरन यांचा दणदणीत विजय - Marathi News | R.K. In the by-election by the city, Dinakaran has a big lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर.के. नगर पोटनिवडणुकीत दिनकरन यांचा दणदणीत विजय

वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे. ...

जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ  - Marathi News | The mystery of Jayalalitha's death grew, the hospital's first video appeared before | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ 

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे. ...