लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड  - Marathi News | Deviation of the statue of Periyar in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड 

 त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

राजकीय प्रवासाची सुरूवात करणार अभिनेते कमल हासन, आज करणार पक्षाची घोषणा - Marathi News | uperstar kamal haasan will start political journey in tamil nadu politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय प्रवासाची सुरूवात करणार अभिनेते कमल हासन, आज करणार पक्षाची घोषणा

तामिळनाडूच्या राजकारणार आज आणखी एका सिनेकलाकराचं आगमन होणार आहे. ...

सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा - Marathi News | If you come to power, please copy the NEET test, the declaration of the MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा

राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात. ...

विजय हजारे चषक : स्वप्नीलच्या शतकाच्या जोरावर गोव्याचा तामिळनाडूला दणका - Marathi News | Vijay Hazare Trophy: Goa Beats Tamil nadu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय हजारे चषक : स्वप्नीलच्या शतकाच्या जोरावर गोव्याचा तामिळनाडूला दणका

विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत गोव्याने मंगळवारी शानदार विजय नोंदवला. अनेक दिवसांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवा संघाला तामिळनाडूविरुद्धच्या विजयाने मोठा दिलासा मिळाला. ...

मदुराई येथील एेतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात आग - Marathi News | A fire in the historic Meenakshi Temple area in Madurai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदुराई येथील एेतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात आग

तामिळनाडूमधील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात रात्री आग लागली. मंदिर परिसरातील पूर्व प्रवेशद्वाराजवळच्या भागात ही आग लागली. ...

VIDEO : भारतातल्या ‘या’ ठिकाणी डोळे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो सेफ्टी पिन - Marathi News | VIDEO: In India people use safety pin to clean eyes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : भारतातल्या ‘या’ ठिकाणी डोळे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो सेफ्टी पिन

डोळे हा शरिरातील सर्वात नाजूक अवयव असूनही त्यात एक तीक्ष्ण पिन घालण्याची हिंमत कशी होते कुणाची? ...

तामिळनाडूत जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  - Marathi News | Death of two more during Tamil Nadu's Jalletta Games, question marks on the security system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

तामिळनाडूमधील जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. याआधी काल (दि.15) एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला होता.  ...

तामिळनाडूमधल्या जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू, 25 जखमी - Marathi News | One student died, 25 injured in Jaliktu sport in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूमधल्या जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू, 25 जखमी

तामिळनाडूमधल्या मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...