तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सालेह यांच्या सैन्याने तालिबानच्या ताब्यातून काबुलच्या उत्तरेस असलेल्या परवन प्रांतामधील चरिकर भाग हिसकावून घेतला आहे. तर पंजशीरमध्ये तालिबान आणि सालेह यांच्या सैन्यामध्ये घनघोर लढाई सुरू आहे. ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता तालिबानी नियम लादण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. अफगाणिस्तानातील सरकारी वृत्त वाहिन्यांवरील महिला ... ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे. ...