लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले - Marathi News | Women Can't Fly Without Male Relative: Officials Claim Taliban Order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

Taliban Order : अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत. ...

मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार - Marathi News | Desperate Afghans resort to selling their kidneys to feed families | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार

हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती. ...

Wang Yi Kabul Visit: मोठी बातमी! चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक अफगाणिस्तानला पोहोचले, तालिबानसोबत नेमकी कोणती चर्चा? - Marathi News | Watch Video China Taliban Relations Chinese Foreign Minister Wang Yi Surprise Visit To Afghanistan After Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक अफगाणिस्तानला पोहोचले, तालिबानसोबत नेमकी कोणती चर्चा?

अफगाणिस्तानात तालिबान राजवट परत आल्यानंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर काबूलमध्ये पोहोचले आहेत. ...

शोकांतिका! अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा खजिना सांभाळणाऱ्या मंत्र्यावर कॅब चालविण्याची वेळ - Marathi News | tragedy of afghanistan finance minister who who handles 6 million treasury | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शोकांतिका! अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा खजिना सांभाळणाऱ्या मंत्र्यावर कॅब चालविण्याची वेळ

दाेन दिवसांत ५० ट्रिप्स पूर्ण केल्यावर ९५ डाॅलर्स एवढा बाेनस मिळेल. घरात पत्नी आणि ४ मुले आहेत. कसेतरी भागत आहे, अशी विदारक परिस्थिती त्या मंत्र्यांनी कथन केलीय. ...

तालिबान बदल रहा है? UN नं अफगाणिस्तानला मान्यता देण्यासाठी घेतला पुढाकार! - Marathi News | UN establishes formal ties with Taliban governed Afghanistan AFP News Agency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान बदल रहा है? UN नं अफगाणिस्तानला मान्यता देण्यासाठी घेतला पुढाकार!

अफगाणिस्तानात तालिबान सरकारला आपली प्रतिमा सुधारण्यात यश येताना दिसत आहे. कारण तसे परिणामही दिसून येऊ लागले आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: नशिबाचे भोग! युद्धाला कंटाळून अफगाणिस्तानमधील सर्वकाही विकून युक्रेनला स्थायिक; आता पुढे... - Marathi News | russia ukraine conflict this family came ukraine from afghanistan to escape war and now again have to run to poland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशिबाचे भोग! युद्धाला कंटाळून अफगाणिस्तानमधील सर्वकाही विकून युक्रेनला स्थायिक; आता पुढे...

Russia-Ukraine Conflict: एका युद्धापासून दूर झालेल्या या कुटुंबाला वर्षभरातच पुन्हा दुसऱ्या युद्धाला सामोरे जावे लागले आहे. ...

Russia-Ukraine Crisis: अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | taliban issues statement on russia ukraine conflict calls for restraint both parties | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले...

Russia-Ukraine Conflict: काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानवर रक्तरंजित हल्ला करुन ताबा मिळवणाऱ्या तालिबानने रशियाला संयमाचा सल्ला दिला आहे. ...

Afghanistan: तालिबान्यांमुळे शेकडो महिला बनताहेत ‘पुरुष’ - Marathi News | Taliban turn hundreds of women into 'men' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तालिबान्यांमुळे शेकडो महिला बनताहेत ‘पुरुष’

अफगाणिस्तानातील सत्यकथेवर आधारित ‘द ब्रेडविनर’ ही जगप्रसिद्ध ‘बेस्टसेलर’ कादंबरी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. डेबोरा एलिस यांनी पाकिस्तानातील निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो महिला आणि मुलींशी प्रत्यक्ष बोलून लिहिलेल्या वास्तवाचा या क ...