तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ...
पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून ...
दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ...
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्या ...
तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमक ...