लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup: पाकिस्तानवरही बांगलादेशसारखी वेळ? हकालपट्टी झाल्यास 'या' संघाला मिळणार संधी - Marathi News | ind vs pak t20 world cup 2026 uganda to replace pakistan after india match boycott by icc rules | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवरही बांगलादेशसारखी वेळ? हकालपट्टी झाल्यास 'या' संघाला मिळणार संधी

IND vs PAK match, T20 World Cup 2026: आयत्या वेळी भारताशी सामना खेळणार नसल्याचा निर्णय जाहीर केल्याने पाकिस्तानवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. ...

टीम इंडियाच्या विकेट किपर बॅटरचा शतकी धमाका! अमेरिकन गोलंदाजांची २०० च्या स्ट्राइक रेटनं धुलाई - Marathi News | Narayan Jagadeeshan Smashes A 49 Ball Century Against USA in A T20 World Cup Warm Up Match Tilak Varma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या विकेट किपर बॅटरचा शतकी धमाका! अमेरिकन गोलंदाजांची २०० च्या स्ट्राइक रेटनं धुलाई

तिलक वर्माचं कमबॅक अन् आयुष बडोनीची कडक फिफ्टी ...

IND vs PAK : ‘वेट अँड वॉच’… BCCI चा पाकिस्तानला इशारा; ICC च्या निवेदनावर मत मांडले, पण… - Marathi News | BCCI Backs ICC Stance On Pakistan Boycotting T20 World Cup Match Against India Says Rajeev Shukla | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ‘वेट अँड वॉच’… BCCI चा पाकिस्तानला इशारा; ICC च्या निवेदनावर मत मांडले, पण…

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना पाकिस्तानचा आडमुठेपणा  ...

T20 World Cup Warm up Match : तिलक वर्मा कमबॅकसाठी सज्ज! अमेरिकेविरुद्ध त्याला बॅटिंग मिळणार का? - Marathi News | India A vs United States of America 2nd Match Live ICC Men's T20 World Cup Warm up Matches 2026 Tilak Varma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup Warm up Match : तिलक वर्मा कमबॅकसाठी सज्ज! अमेरिकेविरुद्ध त्याला बॅटिंग मिळणार का?

तिलक वर्माच्या कामगिरीकडेही असतील सर्वांच्या नजरा ...

भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला पश्चात्ताप होईल, पण...- शाहिद आफ्रिदी - Marathi News | ind vs pak t20 world cup 2026 shahid afridi slams pakistan cricket team also advice icc about team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला पश्चात्ताप होईल, पण...- शाहिद आफ्रिदी

Shahid Afridi on Pakistan PCB, IND vs PAK T20 World Cup 2026: पाकिस्तानने अचानक भारताविरुद्ध टी२० विश्वचषक सामना खेळण्यास नकार दिलाय ...

बहिष्कार टाकला अन् वर्ल्ड कप गमावला! पाक आधी या संघांनी ICC स्पर्धेतील सामना सोडला, पण... - Marathi News | Pakistan To Boycott T20 World Cup Group Match Against India Four Instances Where Teams Have Forfeited Matches In ICC Events | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बहिष्कार टाकला अन् वर्ल्ड कप गमावला! पाक आधी या संघांनी ICC स्पर्धेतील सामना सोडला, पण...

इथं एक नजर टाकुयात पाकिस्तानआधी ICC च्या स्पर्धेत कधी अन् कोणत्या संघाने सामन्यावर बहिष्कार टाकला होता. ...

पाकिस्तानने बहिष्कार टाकला तरी भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही, मैदानात...; काय आहे नियम... - Marathi News | India vs Pakistan Walkover Rules, ICC T20 WC 2026: Even if Pakistan boycotts, the Indian team will not be able to remain oblivious, on the field...; What are the rules... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने बहिष्कार टाकला तरी भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही, मैदानात...; काय आहे नियम...

Ind vs Pak Feb 15 Update: पाकिस्तान १५ फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर भारतीय संघाला कोणतीही मेहनत न करता पूर्ण २ गुण दिले जातील. ...

"पाकिस्तानची ती सवयच आहे, नंतर पलटी मारतील..."; सुनील गावसकरांनी PCBची उडवली खिल्ली - Marathi News | ind vs pak t20 world cup 2026 sunil gavaskar trolls pakistan over boycott against team india match players retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानची ती सवयच आहे, नंतर पलटी मारतील..."; गावसकरांनी PCBची उडवली खिल्ली

Sunil Gaaskar on Pakistan Boycott Decision, T20 World Cup 2026: पाकिस्तानने भारताशी खेळण्यास नकार दिल्याने PCB वर सर्व स्तरातून टीका ...