T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
India vs Pakistan T20 World Cup 2026: टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर कपिल देव यांनी संताप व्यक्त केला आहे. पीसीबीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे क्रिकेट उद्ध्वस्त होईल, असा इशारा त्यांनी दिला. ...
India vs Pakistan Boycott News : भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतल्यावर आयसीसीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इतर देशांशी संपर्क साधत आहे. ...
India vs Pakistan T20 World Cup 2026: पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारतासोबत खेळण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे आयसीसी पाकिस्तानवर २३०० कोटींचा दंड लावण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर क्रिकेट रिपोर्ट. ...