लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup 2026 : USA ला 'ती' पुनरावृत्ती नाही जमली; पाकिस्तानसाठी लाभदायी ठरला 'स्पिन टू विन फॉर्म्युला' - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Pakistan beat USA by 32 Runs Claim Back To Back Wins In ICC T20 World Cup 2026 Before Face Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :USA ला 'ती' पुनरावृत्ती नाही जमली; पाकिस्तानसाठी लाभदायी ठरला 'स्पिन टू विन फॉर्म्युला'

या विजयासह पाकिस्तानच्या संघाने आपल्या खात्यात ४ गुण जमा करत सुपर ८ मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे सलग दुसऱ्या पराभवामुळे अमेरिकाचा मार्ग खडतर झाला आहे.  ...

"भारत ४ गुजराती चालवताहेत, दोन विकताहेत अन् दोन..."; IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं ओकली गरळ - Marathi News | t20 world cup ind vs pak match Shahid Afridi laments before IND vs PAK match says India is run by 4 Gujaratis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत ४ गुजराती चालवताहेत, दोन विकताहेत अन् दोन..."; IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भारतासंदर्भात गरळ ओकताना दिसत आहे. ...

कोण आहे Shadley Van Schalkwyk? भारतानंतर पाकिस्तानविरुद्धही कहर; जो ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज - Marathi News | Who Is Shadley Van Schalkwyk USA Pacer Picks Identical Figures 4 Wickets 25 Runs vs India And Pakistan To Become Leading Wicket Taker In ICC T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Shadley Van Schalkwyk? भारतानंतर पाकिस्तानविरुद्धही कहर; जो ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज

कमालीचा योगायोग! भारत-पाकिस्तान दोन्ही संघाविरुद्ध २५ धावांत ४ विकेट्सचा डाव ...

PAK v USA, T20 World Cup 2026 : १० चेंडूत ५ विकेट्स! USA विरुद्ध डेथ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा फ्लॉप शो, अन्... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Sahibzada Farhan's Blistering Half Century Babar Azam Miss Fifty Pakistan Lose 5 Wickets In 10 Balls Set Target Of 191 vs United States of America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK v USA : १० चेंडूत ५ विकेट्स! USA विरुद्ध डेथ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा फ्लॉप शो, अन्...

अमेरिकेचा संघ या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे मोठा उलटफेर करणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी; UAE विरुद्ध ९२ चेंडूत मॅच संपवत रचला इतिहास - Marathi News | ICC T20 World Cup 2026 UAE vs NZ 11th Match New Zealand Win By 10 Wickets Against United Arab Emirates Tim Seifert Finn Allen Set New World Record Of Highest Partnership In T20 World Cups | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी; UAE विरुद्ध ९२ चेंडूत मॅच संपवत रचला इतिहास

सिक्सर मारत संपवली मॅच! टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं ...

T20 World Cup 2026 : आधीच दुखापतींचा विळखा! आता सलामीच्या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Tim David Would Sit Out The Ireland Clash Confirms Mitchell Marsh This Player Might Get Chance In Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : आधीच दुखापतींचा विळखा! आता सलामीच्या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून टिम डेविड 'आउट' ...

T20 World Cup 2026 स्पर्धेत यजमान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर - Marathi News | t20 world cup 2026 big blow to sri lanka wanindu hasaranga ruled out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: यजमान संघाला धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

Wanindu Hasaranga Ruled out T20 World Cup 2026: सलामीच्या सामन्यात केली होती धडाकेबाज कामगिरी ...

NZ vs UAE, T20 World Cup 2026 : चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा; डॅरिल मिचेलच्या साथीनं 'अलीशा'न खेळीला लावला ब्रेक - Marathi News | ICC T20 World Cup 2026 NZ vs UAE 11th Match Sensational Relay Catch From Mark Chapman And Daryl Mitchell Near Boundary Rope End Alishan Sharafu's Inning After Fifti Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs UAE : चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा; डॅरिल मिचेलच्या साथीनं 'अलीशा'न खेळीला लावला ब्रेक

मुहम्मद वसीमचं नाबाद अर्धशतक, UAE नं उभारली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली विक्रमी धावसंख्या ...