लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
संजय शिरसाट अडचणीत; सुषमा अंधारेंकडून पुण्यातील कोर्टात ३ रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल - Marathi News | Sanjay Shirsat in trouble Sushma Andharen filed a claim for damages of Rs 3 in the court in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय शिरसाट अडचणीत; सुषमा अंधारेंकडून पुण्यातील कोर्टात ३ रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, सुषमा अंधारेंची आक्रमक भूमिका ...

Maharashtra Politics: संजय शिरसाट यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? रुपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या... - Marathi News | state women commission chief rupali chakankar informed about what action taken over sushma andhare complaint against sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाट यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? रुपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या...

Maharashtra Politics: तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. ...

"शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब", सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Women are insulted in Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj, it is a matter of regret, Supriya Sule expressed displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब", सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Politics: “नवनीत राणांनी पोस्टरबाजीत वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये लक्ष द्यावे”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare replied mp navneet rana over banner infront of matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवनीत राणांनी पोस्टरबाजीत वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये लक्ष द्यावे”: सुषमा अंधारे

Maharashtra Politics: नवनीत राणांच्या समर्थकांनी थेट ‘मातोश्री’बाहेर बॅनरबाजी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंनी पलटवार केला. ...

सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला - Marathi News | Sushma Andahare must also observe limits; Nilesh Rane's advice on controversy | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला

सुषमा अंधारेंवरील टीकेसंदर्भात भाजप नेते निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली. ...

संजय शिरसाटांना ‘लफडे’ शब्द भोवणार; सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार - Marathi News | Thackeray group leader Sushma Andhare has complained against Shinde group leader Sanjay Shirsat to the Women's Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय शिरसाटांना ‘लफडे’ शब्द भोवणार; सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार

सुषमा अंधारे यांनी मागितली दाद; अहवालासाठी ४८ तासांची मुदत ...

पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे - Marathi News | Police do not register cases against MLA Sanjay Shirsat; Home Minister pressure on him: Sushma Andhare | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत. ...

सुषमा अंधारे बहिणीसमान, बायकोकडून ओटी भरली होती; संजय शिरसाटांनी आरोप फेटाळले - Marathi News | Sushma Andhare, like a sister, was filled with OT by his wife; Sanjay Shirsat denied the allegations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुषमा अंधारे बहिणीसमान, बायकोकडून ओटी भरली होती; संजय शिरसाटांनी आरोप फेटाळले

ठाकरे गटाच्या महिलांकडून आमदार शिरसाट यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. आता, या निषेधानंतर संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय ...