लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे - Marathi News | Sushant suicide case takes a new turn, new revelations come from Sushant and Disha Salian's WhatsApp chat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. ...

ईडीकडून रियाविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, माजी मॅनेजर श्रुती मोदीच्या जबाबाचा आधार घेणार - Marathi News | ED continues to search for evidence against Riya, former manager Shruti to rely on Modi's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून रियाविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, माजी मॅनेजर श्रुती मोदीच्या जबाबाचा आधार घेणार

सुशांतच्या डेबिट, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या व्यवहाराची माहिती मिळविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : ईडीकडून रिया चक्रवर्तीविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, श्रुतीच्या जबाबाचा आधार   - Marathi News | Sushant Singh suicide case: ED continues search for evidence against Riya Chakraborty, based on Shruti's reply | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : ईडीकडून रिया चक्रवर्तीविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, श्रुतीच्या जबाबाचा आधार  

दोन वर्षांपूर्वी सुशांत व रिया एकत्र राहू लागल्यानंतर रिया त्याचे आर्थिक व व्यावसायिक निर्णय घेत होती., दोघाच्या आर्थिक देवाणघेवाण आणि गुंतवणूकीबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हते. असा जबाब श्रुतीने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचे सूत्रांकडून समजत ...

मारेकरी कोण? याची माहिती, मलाही जीवे मारण्याची धमकी; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Death I Know Who is the killer? claim of Sushant friend Ganesh Hivarkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मारेकरी कोण? याची माहिती, मलाही जीवे मारण्याची धमकी; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक दावा

Sushant Singh Rajput Deathगणेश हिवरकर याची सुशांतसोबत १२ वर्षापासून मैत्री होती. २००७ पासून बॉलिवूडमध्ये डान्स शिकवण्यामध्ये गणेशने मदत केली होती. ...

अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सुशांतचा होता याराना, थ्रोबॅक फोटो व्हायरल - Marathi News | Sushant singh rajput old photo viral seen kissing exgirlfriend ankita lokhande boyfriend vicky jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सुशांतचा होता याराना, थ्रोबॅक फोटो व्हायरल

अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बरेच दिवस तणावाखाली होती. ...

'मिस्ट्री वुमन'चा झाला उलगडा, सुशांतच्या आत्महत्येदिवशी गेली होती त्याच्या घरी - Marathi News | 'Mystery Woman' unfolded, Sushant had gone to his house on the day of his suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्ट्री वुमन'चा झाला उलगडा, सुशांतच्या आत्महत्येदिवशी गेली होती त्याच्या घरी

सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसलेल्या त्या मिस्ट्री वूमनचा झाला उलगडा ...

13 जूनच्या रात्री अभिनेत्याच्या घरी आले होते 5-6 लोक, सुशांतचा मित्र गणेशचा खळबळजनक दावा - Marathi News | Sushant singh rajput friend ganesh hiwarkar claims on 13 june 5-6 people came to the actor's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :13 जूनच्या रात्री अभिनेत्याच्या घरी आले होते 5-6 लोक, सुशांतचा मित्र गणेशचा खळबळजनक दावा

अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा मित्र गणेश हिवरकरने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

सुशांतला आध्यात्मिक गुरुकडे घेऊन गेली होती रिया चक्रवर्ती, केले होते उपचार!! - Marathi News | rhea chakraborty reportedly approached spiritual healer to treat sushant singh rajput depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला आध्यात्मिक गुरुकडे घेऊन गेली होती रिया चक्रवर्ती, केले होते उपचार!!

खुद्द आध्यात्मिक गुरुनेच केला खुलासा ...