लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

कधी बेस्ट फ्रेन्ड होत्या सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती, सुशांतमुळे तुटली होती दोघींची मैत्री? - Marathi News | Rhea Chakraborty and Sara Ali Khan were once good friends and were inseparable | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी बेस्ट फ्रेन्ड होत्या सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती, सुशांतमुळे तुटली होती दोघींची मैत्री?

मिड-डे च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये सारा आणि रिया चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या अनेकदा पार्टी आणि जिममध्ये एकत्र असायच्या. पण काही कालावधीनंतर दोघीही एकत्र दिसणं बंद झालं होतं. ...

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case shiv sena leaders trying to trap aaditya thackeray claims bjp leader nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद; त्यातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं; नितेश राणेंचा दावा ...

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत होते रिलेशनशीपमध्ये, पण बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप? - Marathi News | Sara Ali Khan and Sushant Singh were Rajputs in a relationship but ..., friend revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत होते रिलेशनशीपमध्ये, पण बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या नात्याबद्दल त्याच्या मित्राने सोशल मीडियावर खुलासा केला आहे. ...

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले... - Marathi News | sushant singh rajputs father k k singh declares that i am his legal heir and family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: सीबीआय कामाला लागली; एका अज्ञात व्यक्तीला घेऊन चौकशीसाठी गेस्ट हाऊसवर पोहोचली - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case CBI started questioning one unknown person | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: सीबीआय कामाला लागली; एका अज्ञात व्यक्तीला घेऊन चौकशीसाठी गेस्ट हाऊसवर पोहोचली

Sushant Singh Rajput Death Case: सुशांतचा कूक नीरज आणि मित्र संदीप सिंहचीदेखील चौकशी होणार ...

रिया 'त्या' गोष्टीबाबत पोलिसांसोबत खोटं बोलली का? महेश भट्टसोबतच्या चॅटींगमधून संशय वाढला! - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea Chakraborty and Mahesh Bhatt whatsapp chat police probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया 'त्या' गोष्टीबाबत पोलिसांसोबत खोटं बोलली का? महेश भट्टसोबतच्या चॅटींगमधून संशय वाढला!

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. ...

सीबीआयचे विशेष तपास पथक मुंबईत, महापालिकेकडून विलगीकरणातून सूट - Marathi News | CBI's Special Investigation Team in Mumbai, exemption from secession from Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयचे विशेष तपास पथक मुंबईत, महापालिकेकडून विलगीकरणातून सूट

सीबीआयने ई-मेलवरून त्याबाबत केलेली विनंती महापालिका प्रशासनाने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास? - Marathi News | Sushant Singh Rajput Death: Know, how will the CBI investigate? Mumbai Police on Backfoot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

पहिल्या टप्यात हे पथक दहा दिवस मुंबईत तळ ठोकून राहणार असून मुंबई महापालिकेने त्यांना विलीगीकरण (क्वारटाईन ) करण्यापासून सूट दिली आहे.  ...