लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं, ना पवारांनी, म्हणूनच मराठा आरक्षणला स्थगिती' - Marathi News | 'Neither Uddhav Thackeray nor Pawar paid attention, that's why Maratha reservation was postponed', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं, ना पवारांनी, म्हणूनच मराठा आरक्षणला स्थगिती'

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून  ठरणार आहे. ...

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे - Marathi News | Supreme Court's big decision on Maratha Reservation Case, Case handover to Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ...

CoronaVirus : NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, 13 सप्टेंबरला देशव्यापी परीक्षा होणार - Marathi News | supreme court refuses to hear petitions requesting postponement or cancellation of neet exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, 13 सप्टेंबरला देशव्यापी परीक्षा होणार

"क्षमस्व, आम्हाला ऐकायचे नाही," असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्या. ...

जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सहा राज्यांच्या फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या - Marathi News | The court rejected the reconsideration petitions of six states regarding the JEE, Neat examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सहा राज्यांच्या फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या

जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील. ...

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको' - Marathi News | Supreme Court's great relief to not able to pay EMI; 'No NPA account' moratorium | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

जर एखाद्या कर्जाचा हप्ता सलग तीन महिने जमा केला नाही तर बँक त्याला एनपीए म्हणजे निष्क्रिय परिसंपत्ती घोषित करते. म्हणजेच बँक या संपत्तीला फसलेले कर्ज असे मानते. ...

मॉरेटोरिअममध्ये व्याज घेणे थांबवा, उच्च न्यायालयाकडे मागणी - Marathi News | Stop taking interest in the moratorium, demand to the High Court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॉरेटोरिअममध्ये व्याज घेणे थांबवा, उच्च न्यायालयाकडे मागणी

मॉरेटोरिअमच्या कालावधीत न भरलेल्या हप्त्यांच्या रकमेवर व्याज लावणे म्हणजे प्रामाणिक कर्जदारांना दुहेरी फटका असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...

दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा, AGRची थकीत रक्कम परत करण्यासाठी कोर्टाकडून 10 वर्षांची मुदत - Marathi News | Supreme Court softens stance, gives telecom companies 10 years to clear AGR dues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा, AGRची थकीत रक्कम परत करण्यासाठी कोर्टाकडून 10 वर्षांची मुदत

थकबाकी परतफेड करण्यासाठी काही अटींसह दूरसंचार कंपन्यांना ही वेळ देण्यात आली आहे. ...

EMIवरील स्थगिती दोन वर्षांसाठी वाढण्याची शक्यता, न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | petition for exemption on interest during moratorium period will be heard in supreme court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMIवरील स्थगिती दोन वर्षांसाठी वाढण्याची शक्यता, न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र

कर्ज पुढे ढकलण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. परंतु हे काही क्षेत्रांना दिले जाईल, असंही मेहतांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं.  ...