UGC Final Tear Exam सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांना जर परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी युजीसीकडून ती मान्य़ करून घ्यावी, असे म्हटले होते. ...
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला. ...
कोरोनाचे संकट कधी संपणार, लस कधी येणार, याची खात्री नाही. त्यामुळेच निर्बंध हळूहळू उठविले जात आहेत. असे असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्राने धरलेला आग्रह अयोग्य व चुकीचाच होता आणि आहे. ...
महाराष्ट्राप्रमाणे दिल्ली व प. बंगाल सरकारनेही परीक्षा न घेण्याचे निर्णय घेतले होते. मात्र त्यांनी ते निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे अधिकार वापरून घेतले नव्हते. ...