लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदाच; मात्र राज्य सरकारची अंतिम परीक्षासंबंधीची भूमिका एकतर्फी" - Marathi News | Students benefit from Supreme Court decision; But the role of the state government is one-sided: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदाच; मात्र राज्य सरकारची अंतिम परीक्षासंबंधीची भूमिका एकतर्फी"

देवेंद्र फडणवीसांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर घणाघाती टीका.. ...

'कोरोनामुळे बिहारची निवडणूक थांबवता येणार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली' - Marathi News | 'Corona can't stop Bihar polls, petition rejected' by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोनामुळे बिहारची निवडणूक थांबवता येणार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली'

चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत आहे. ...

सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले... - Marathi News | The court ruled, but after the highest verdict, the Minister of Higher and Technical Education uday samant said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले...

विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करता येऊ शकत नाही, परीक्षेशिवाय त्यांना प्रमोट केलं जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतली होती. त्याला देशभरातून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलं होतं. ...

"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा" - Marathi News | bjp mla ashish shelar hits out at state government after sc verdict on final year exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा"

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राज्य सरकारला धक्का ...

तारीख बदलू शकते; पण अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Final Year Exams To Be Held Cant Promote Students Without It says supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख बदलू शकते; पण अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. ...

बँकांची स्थिती सुधारण्याबाबत गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही - Marathi News | There is no denying Modi failure in the last six years to improve the condition of banks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बँकांची स्थिती सुधारण्याबाबत गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही

कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल. ...

एससी/एसटींच्या उपवर्गीकरणाच्या निकालाचा फेरविचार आवश्यक - Marathi News | The result of subclassification of SC / ST needs to be reconsidered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एससी/एसटींच्या उपवर्गीकरणाच्या निकालाचा फेरविचार आवश्यक

राज्याला असे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देणारा कायदा पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिलेल्या निकालाचा दाखला उच्च न्यायालयाने दिला होता. ...

मोहरम ताजियाला परवानगी नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली  - Marathi News | Moharram Taziya is not allowed; The Supreme Court dismissed the petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहरम ताजियाला परवानगी नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली 

राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय संपूर्ण देशात लागू होणारा कुठलाही आदेश कसा देता येईल? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला विचारला. ...