लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित - Marathi News | 70.44 crore distributed in Nagpur district for corona control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित

जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. ...

कडक लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था सापडली संकटात; सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं - Marathi News | Strict lockdown puts country's economy in crisis; The center should clarify the role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था सापडली संकटात; सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं

बँकांनी आकारलेल्या अतिरिक्त व्याजाबाबत केंद्राने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र अद्याप सादर का केले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. ...

मराठा आरक्षण: ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवा! याचिकाकर्त्यांची विनंती - Marathi News | Maratha reservation: Assign case to 11 justices! Petitioner's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण: ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवा! याचिकाकर्त्यांची विनंती

मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका - Marathi News | Corona causes 10 states to oppose JEE; Will appeal to the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला. ...

तारीख पर तारीख... मराठा आरक्षणाची सुनावणी आता 28 ऑगस्टला होणार - Marathi News | Date by date ... The hearing of Maratha reservation will now be held on 28th August in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पर तारीख... मराठा आरक्षणाची सुनावणी आता 28 ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवले आहे. ...

आरबीआयच्या मागे लपू नका, भूमिका स्पष्ट करा; व्याजवसुलीवरून केंद्राची 'सर्वोच्च' कानउघाडणी - Marathi News | Supreme court seeks Centres response on interest waiver adjourns hearing to Sep 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयच्या मागे लपू नका, भूमिका स्पष्ट करा; व्याजवसुलीवरून केंद्राची 'सर्वोच्च' कानउघाडणी

आठवड्याभरात शपथपत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाच्या केंद्राला सूचना ...

प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंदर्भात निकाल राखीव - Marathi News | Reservation reserved for Prashant Bhushan's sentence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंदर्भात निकाल राखीव

भूषण यांच्याविरुद्धचे नऊ वर्षांपूर्वीचे आणखी एक ‘कन्टेम्प्ट’चे प्रकरणही याच खंडपीठापुढे होते. त्यात ‘कन्टेम्प्ट’ आणि नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा तौलनिक विचार करण्यासाठी खंडपीठाने काही मुद्देही नक्की केले होते ...

पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू - Marathi News | Home Minister Anil Deshmukh said that the awards received by police that prove their worth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू

राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ...