लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार - Marathi News | Supreme Court refuses to hear Arnab Goswami's plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

Arnab Goswami News : महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे. ...

सुशांतसिंहप्रकरणी   याचिका दाखल - Marathi News | Petition filed in Sushant Singh case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांतसिंहप्रकरणी   याचिका दाखल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूची चौकशी कोणत्या स्तरावर आहे याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने बाळगलेल्या शांततेबद्दल प्रश्न विचारणारी फौजदारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. ...

...तोपर्यंत नवीन इमारतीचं बांधकाम नको, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं - Marathi News | ... Until then, no new building of parliment should be built, the Supreme Court slammed the Center | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत नवीन इमारतीचं बांधकाम नको, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

'अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?' - Marathi News | 'How many days will the sword of uncertainty be placed on the head of the Maratha community?', MP sambhajiraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?'

आपण सर्वजण ०९.१२.२०२० ची आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचा स्टे वेकेट करण्यासंबंधीचा अर्ज सुनावणीसाठी घटनापीठासमोर लागलेला आहे. ...

मेट्रो कारशेडसाठी कांजूरच्या भूखंड हस्तांतरास स्थगिती द्यावी, केंद्राची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी - Marathi News | Postponement of Kanjur plot transfer for Metro car shed, Central Government's request to the High Court Central Government's request to the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी कांजूरच्या भूखंड हस्तांतरास स्थगिती द्यावी, केंद्राची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

केंद्र सरकारने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा १ ऑक्टोबरचा आदेश तसेच  राज्य उत्पादक मंत्र्यांच्या नाेव्हेंबर २०१८ मधील आदेशांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.   ...

मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर - Marathi News | Maratha Reservation Supreme Court five-judge Constitution bench for Maratha quota case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

Maratha Reservation : समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल. ...

मराठा आरक्षण, ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी; पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन - Marathi News | Maratha reservation, hearing before the bench on December 9; Establishment of five member bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण, ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी; पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. ...

शिक्षा झालेल्यांना कायमस्वरूपी निवडणूकबंदी करण्यास केंद्राचा विरोध - Marathi News | Center opposes permanent ban on elections for convicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षा झालेल्यांना कायमस्वरूपी निवडणूकबंदी करण्यास केंद्राचा विरोध

या जनहित याचिकेत मांडलेले मुद्दे घटनाबाह्य आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही. ...