लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकतील काय? शिवसेनेचा थेट सवाल - Marathi News | Will BJP leaders in Maharashtra learn anything from this? Shiv Sena's direct question on pandharichi wari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकतील काय? शिवसेनेचा थेट सवाल

पंढरपूरची वारी असेल, नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबारात राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल. भारतीय जनता पक्षाची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो ...

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे झाली तरी देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का?; सरन्यायाधीशांचा सवाल - Marathi News | Even after 75 years of independence is there a need for a sedition law Question of the Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे झाली तरी देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का?; सरन्यायाधीशांचा सवाल

केंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस. देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता - Marathi News | Will the path of Maratha reservation be clear ?; The central government is likely to take a big step | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आढावा बैठक घेतली. ...

Sedition Law: सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ प्रश्नावर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | congress rahul gandhi says we welcome this observation of the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sedition Law: सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ प्रश्नावर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sedition Law: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही ब्रिटिशांनी केलेला देशद्रोहाचा कायदा रद्द का केला जात नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ...

देवयानी डोणगावकर यांची याचिका खारीज; मीना शेळके यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद अबाधित - Marathi News | Devyani Dongaonkar's petition rejected; Meena Shelke's Zilla Parishad presidency unopposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवयानी डोणगावकर यांची याचिका खारीज; मीना शेळके यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद अबाधित

४ जानेवारी २०२० रोजी मतदान झाले. त्यात शेळके व डोणगावकर यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली असता, शेळके यांचे नाव निघाले. ...

शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाविरोधी याचिका फेटाळली - Marathi News | Petition against reservation in education sector rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाविरोधी याचिका फेटाळली

डॉ. सुभाष विजयन यांनी केलेल्या या याचिकेवर कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नकार दिला होता. न्यायालय ही याचिका फेटाळून लावण्याच्या बेतात होते. ...

मोठी बातमी! १९ जुलैला होणाऱ्या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित; OBC आरक्षणाचा वाद तुर्तास टळला - Marathi News | 5 Zilla Parishad by-elections to be held on July 19 postponed; The dispute was over OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! १९ जुलैला होणाऱ्या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित; OBC आरक्षणाचा वाद तुर्तास टळला

Maharashtra ZP Election postponed: राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. ...

'टीईटी'संदर्भात ‘आहे ती परिस्थिती’ ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Supreme Court orders 'status quo' regarding TET | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'टीईटी'संदर्भात ‘आहे ती परिस्थिती’ ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Non TET teachers case सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विशेष अनुमती अर्ज (एसएलपी) दाखल करण्यास परवानगी दिली. ...