लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

स्पर्शाविनाही हाेते लैंगिक शाेषण, हायकोर्टाचा तो निर्णय रद्द - Marathi News | Sexual harassment without touch, the High Court quashed that decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पर्शाविनाही हाेते लैंगिक शाेषण, हायकोर्टाचा तो निर्णय रद्द

मुंबई हायकोर्टाचा ‘ताे’ निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द ...

परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; अटकेपासून दिलासा देण्यास स्पष्ट नकार - Marathi News | Wheres Param Bir Singh No Supreme Court Relief For Mumbai Ex Top Cop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; अटकेपासून दिलासा देण्यास स्पष्ट नकार

परमबीर सिंग यांना अटकेपासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; वकिलांची कानउघाडणी ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना आणखी एक दणका, सुप्रिम कोर्टाने तपासाबाबत ती मागणी करणारी याचिका फेटाळली - Marathi News | Anil Deshmukh: Another blow to Anil Deshmukh, Supreme Court rejects petition seeking inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांना आणखी एक दणका, सुप्रिम कोर्टाने ती याचिका फेटाळली

Anil Deshmukh News: सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी  न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

प्रदूषण रोखण्यास सरकार-अधिकारी निष्क्रिय, कोर्टाने सुनावले खडे बोल - Marathi News | The government, officials are inactive to prevent pollution, the court said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण रोखण्यास सरकार-अधिकारी निष्क्रिय, कोर्टाने सुनावले खडे बोल

दिल्लीतील प्रदूषणप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांनाही सुनावले खडे बोल ...

नारळ कसे फोडावे, यात न्यायालये कसे दखल देतील - Marathi News | How to break coconut, how the courts will pay attention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारळ कसे फोडावे, यात न्यायालये कसे दखल देतील

मंदिराच्या पूजापद्धतीत हस्तक्षेपास नकार ...

सीबीआय प्रमुखांच्या निवडीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा -विनीत नारायण - Marathi News | Supreme Court should intervene in selection of CBI chief: Vineet Narayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय प्रमुखांच्या निवडीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा -विनीत नारायण

विनीत नारायण यांनी सन १९९३ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयला घातल्या जात असलेल्या बंधनांबद्दल प्रश्न विचारले होते ...

Who is Saurabh Kirpal: ऐतिहासिक! सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाची शिफारस - Marathi News | Historic! Saurabh Kripal likely to be the country's first gay judge; Recommendation of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक जज होण्याची शक्यता; कॉलेजियमची ऐतिहासिक शिफारस

Who is Saurabh Kirpal: माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निवृत्त होण्यापूर्वी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते.  ...

Delhi Pollution: 'आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका'; प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर सुप्रीम कोर्टानं केजरीवाल सरकारला सुनावलं - Marathi News | delhi pollution supreme court hearing rebuke delhi government lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका'; सुप्रीम कोर्टानं केजरीवाल सरकारला सुनावलं

Delhi Pollution: राजधानी दिल्लीची हवा दिवसेंदिवस विषारी होत चाचली असून याबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारचं म्हणणं ऐकून घेतलं. ...