लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

नोटाबंदीत नव्हती ‘खोट’, सुप्रीम कोर्टाचा बहुमताने निर्वाळा; ५८ याचिका फेटाळल्या; केंद्राला दिलासा - Marathi News | Demonetisation was not a 'false', Supreme Court's majority ruling; 58 petitions rejected; Relief to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीत नव्हती ‘खोट’, सुप्रीम कोर्टाचा बहुमताने निर्वाळा; ५८ याचिका फेटाळल्या

हा निर्णय कोणत्याही कायदेशीर वा घटनात्मक त्रुटीमुळे बाधित नसल्याचा निर्णय देताना कोर्टाने म्हणाले की, त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार यांच्यात ६ सहा महिने सल्लामसलत करण्यात आली होती. ...

Supreme Court on Demonetization: "नोटाबंदीवर कोर्टाने निर्णय दिला असला तरी काळ्या पैशाबाबत उत्तर द्या", राष्ट्रवादीची मोदी सरकारकडे मागणी - Marathi News | Supreme court has given verdict on Demonetization but PM Modi government must answer India about black money says NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोटाबंदीवर कोर्टाने निर्णय दिला असला तरी काळ्या पैशाबाबत उत्तर द्या", NCPची मागणी

सर्वोच्च न्यायालयात आज नोटाबंदीचा निर्णय बहुमताने योग्य ठरवण्यात आला. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निर्णयाशी सहमत नाही, काँग्रेसने सांगितलं राज'कारण' - Marathi News | Disagreeing with Supreme Court's demonetisation decision, Congress has made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निर्णयाशी सहमत नाही, काँग्रेसने सांगितलं राज'कारण'

केंद्र सरकारने २०१६ साली घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्य होता असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदी विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. ...

Supreme Court on Demonetisation: नोटाबंदीच्या निकालात एका न्यायमूर्तींचे मत विरोधात होते; नागरथनांना तीन मुद्दे खटकलेले - Marathi News | Supreme Court on Demonetisation: One judge dissents in demonetisation verdict; b v nagarathna has three objections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या निकालात एका न्यायमूर्तींचे मत विरोधात होते; नागरथनांना तीन मुद्दे खटकलेले

Supreme Court judgment on Demonetisation: पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 4:1 च्या बहुमताने केंद्राचा नोटबंदीचा निर्णय योग्य ठरविला आहे. ...

Breaking: नोटाबंदी सरसकट अयोग्य ठरविली जाऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Supreme Court judgment on Demonetisation: Demonetisation cannot be outright invalidated; An important decision of the Supreme Court on Note ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी सरसकट अयोग्य ठरविली जाऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court judgment on Demonetisation: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय देताना केंद्र सरकारचा 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ...

Supreme Court on Demonetisation: नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष - Marathi News | supreme court demonetisation judgment today: Demonetisation right or wrong? The Supreme Court will decide shortly; attention of the country, narendra Modi Government, RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष

supreme court demonetisation judgment today: केंद्र आणि आरबीआयला नोटाबंदीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते, जे सीलबंद लिफाफ्यांमध्ये सादर केले गेले होते. यावर खंडपीठ निर्णय देणार आहे. ...

..तर सत्यानाश होईल; हे सर्वांनी समजून असा! - Marathi News | kapil sibal opinion on central modi govt and judiciary system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर सत्यानाश होईल; हे सर्वांनी समजून असा!

एकामागून एक संस्था ताब्यात घेतल्यानंतर देशातील स्वातंत्र्याचा शेवटचा किल्ला - म्हणजेच न्यायालये काबीज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

कोर्ट सुट्ट्या का घेते? न्यायदान हे बुद्धीचे काम, मग सुट्ट्यांबाबत वाद का? - Marathi News | why does the court take holidays justice is the work of the intellect so why argue about holidays | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्ट सुट्ट्या का घेते? न्यायदान हे बुद्धीचे काम, मग सुट्ट्यांबाबत वाद का?

न्यायालयाच्या सुट्ट्यांमुळे प्रकरणे निकाली काढण्यास विलंब होतो, अशी तक्रार करण्यात येते. ...