लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सरकारच्या पैशानं पक्षाचा प्रचार? 'आप'कडून 97 कोटी रुपयांच्या वसूलीचा दिल्ली एलजींचा आदेश - Marathi News | Party campaign with government money delhi lg VK Saxena orders to recovery of rs 97 crores from aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या पैशानं पक्षाचा प्रचार? 'आप'कडून 97 कोटी रुपयांच्या वसूलीचा दिल्ली एलजींचा आदेश

केजरीवाल सरकारने दिलेल्या काही जाहिराती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे CCRGA च्या निदर्शनास आले आहे. ...

आम्ही नागरी स्वातंत्र्याचे रक्षक, आमच्यावर विश्वास ठेवा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन - Marathi News | Trust us, we defenders of civil liberties; Appeal of Chief Justice Dhananjay Chandrachud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही नागरी स्वातंत्र्याचे रक्षक, आमच्यावर विश्वास ठेवा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

भारताचे माजी ॲटर्नी जनरल दिवंगत अशोक देसाई यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कायदा आणि नैतिकता - सीमा व पोहोच’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. ...

उद्धव ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला - Marathi News | Uddhav Thackeray faction's homework falls short; Sr Advocate Ujjwal Nikam Reaction on Maharashtra Political Crisis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला

परिस्थितीजन्य पुराव्यांवर लाेकसेवक ठरतील दाेषी, भ्रष्टाचार सिद्ध करण्यास पुरेसे ; सुप्रीम काेर्टाचा निर्वाळा - Marathi News | Public servants will be convicted on circumstantial evidence; result of the Supreme Court, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थितीजन्य पुराव्यांवर लाेकसेवक ठरतील दाेषी, भ्रष्टाचार सिद्ध करण्यास पुरेसे- सुप्रीम काेर्ट

इतर पुराव्यांच्या आधारे लोकसेवकाच्या अपराधाचे अनुमान लावून मूल्यांकन केले जाऊ शकते का, या प्रश्नावर विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. ...

Gourt: गोध्रा हत्याकांडातील दोषीला १७ वर्षांनंतर मिळाला जामीन, पेटत्या डब्यावर केली होती दगडफेक - Marathi News | Gourt: Godhra massacre convict gets bail after 17 years, stoned on burning box | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्रा हत्याकांडातील दोषीला १७ वर्षांनंतर मिळाला जामीन, पेटत्या डब्यावर केली होती दगडफेक

Godhra Convict: २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या डब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील एका दोषीला आज सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाची मागणी फेटाळली! आता पुढील वर्षी सुनावणी; पाहा, सुप्रीम कोर्टातील महत्त्वाचे अपडेट - Marathi News | maharashtra political crisis in supreme court hearing will be held on 10 january thackeray advocate kapil sibal request rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाची मागणी फेटाळली! आता पुढील वर्षी सुनावणी; पाहा, सुप्रीम कोर्टातील महत्त्वाचे अपडेट

Maharashtra News: शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. काय युक्तिवाद झाला? जाणून घ्या... ...

धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी - Marathi News | The bow and arrow symbol Shivsena is not in the hands of Uddhav Thackerays this year; Now hearing next year in SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. ...

न्यायालयातील रिक्त पदांबाबत सरकार वेळेचे पालन करीत नाही; संसदीय पॅनेलची नाराजी - Marathi News | Government does not adhere to timelines for judicial vacancies; Displeasure of the Parliamentary Panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयातील रिक्त पदांबाबत सरकार वेळेचे पालन करीत नाही; संसदीय पॅनेलची नाराजी

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत, तेलंगणा, पाटणा आणि दिल्ली या तीन उच्च न्यायालयांमधील ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त होत्या आणि १० उच्च न्यायालयांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे आहेत. ...