लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

राजद्रोह गुन्हा नोंदणीच्या देखरेखीसाठी पोलीस अधीक्षकास जबाबदार ठरविण्यास नकार - Marathi News | Refusal to hold superintendent of police accountable for overseeing sedition registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजद्रोह गुन्हा नोंदणीच्या देखरेखीसाठी पोलीस अधीक्षकास जबाबदार ठरविण्यास नकार

सर्वोच्च न्यायालय; केंद्राची सूचना अमान्य ...

ELection: ऑक्टोबरपूर्वी निवडणुका नाहीच; निवडणूक आयोग जाणार सुप्रीम काेर्टात  - Marathi News | OBC Reservation Row: No elections before October; The Election Commission will go to the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्टोबरपूर्वी निवडणुका नाहीच; निवडणूक आयोग जाणार सुप्रीम काेर्टात 

१४ महापालिकांची प्रभाग रचना १७ मेपर्यंत जाहीर होईल. नंतर तेथे आरक्षण व मतदार याद्या अंतिम करणे ही कार्यवाही होईल.  ...

Sedition Law: राजद्रोह कायद्याला तूर्त स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय  - Marathi News | Sedition Law: Immediate suspension of sedition law; Historic decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजद्रोह कायद्याला तूर्त स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय 

फेरविचार पूर्ण होईपर्यंत नवे गुन्हे दाखल करण्यास मज्जाव; सर्व प्रकरणांच्या चौकशीस मनाई  ...

Election: महापालिका निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज - Marathi News | Election: Election Commission's application to the Supreme Court regarding municipal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापालिका निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार, प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू असल्याने प्रभार रचनेला वेळ लागणार आहे. ...

राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय? - Marathi News | Supreme Court stay sedition section; What about Rana couple, Umar Khalid, Sharjeel Imam? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय?

Sedition Section : हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याचा गैरवापर झाला असून देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ...

High Court on Marital Rape: वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद; प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | High Court on Marital Rape: Is marital rape a crime or not? There is no consensus between the two judges; The case is in the Supreme Court now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद; प्रकरण सुप्रीम कोर्टात

High Court on Marital Rape: न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हटले, तर न्यायमूर्ती हरिशंकर यांना हे मान्य नाही. ...

Sedition Law Section in India BREAKING: राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | Supreme Court puts the sedition law Section 124A IPC on hold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय!

Supreme Court puts the sedition law Section 124A IPC on hold : राजद्रोहाच्या कलम १२४ अ कायद्याला तूर्तास स्थगितीचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे. ...

पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं ठरणार बलात्कार? सुप्रीम कोर्ट घेणार कायद्याचा आढावा - Marathi News | Forced marital rape with wife is equal to rape or not supreme court will review the law related to this matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं ठरणार बलात्कार? सुप्रीम कोर्ट घेणार कायद्याचा आढावा

Marital Rape Case : याला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक महिला संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. ...