लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यांत निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला सूचना - Marathi News | supreme court directs state election commission hold elections in districts with low rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यांत निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला सूचना

निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश - Marathi News | Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश

Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz : सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे... ...

Maharashtra Election: महाराष्ट्रात जिथे कमी पाऊस पडतो, तिथे...; राज्यातील निवडणुकांबाबत SCचे महत्त्वपूर्ण निर्देश - Marathi News | Maharashtra Election: When will the Maharashtra elections be held? Important directions given by the Supreme Court to election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जिथे कमी पाऊस पडतो, तिथे...; राज्यातील निवडणुकांबाबत SCचे महत्त्वपूर्ण निर्देश

Maharashtra Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या, याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत. ...

निवडणुका जून-जुलै की ऑक्टोबर महिन्यात? सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी - Marathi News | elections in june july or october the hearing will be held in the supreme court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका जून-जुलै की ऑक्टोबर महिन्यात? सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून-जुलैमध्ये होतील की, ऑक्टोबरमध्ये याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. ...

महाराष्ट्रात निवडणुका कधी?, ऐन पावसाळ्यात की दिवाळीआधी?; उद्या दिल्लीत होणार फैसला - Marathi News | When is the election in Maharashtra? In the rainy season or before Diwali ?; The decision will be taken in Delhi tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात निवडणुका कधी?, ऐन पावसाळ्यात की दिवाळीआधी?; उद्या होणार फैसला

एका अर्थाने निवडणुका ऑक्टोबरपूर्वी घेता येणे शक्य नाही, अशी असमर्थताच आयोगाने व्यक्त केली आहे. आयोगाच्या या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला होईल. ...

ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओ सर्वेक्षणाला तात्काळ स्थगितीचा आदेश देण्यास नकार - Marathi News | Refusal to order immediate suspension of video survey of Gyanvapi Mosque by SC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओ सर्वेक्षणाला तात्काळ स्थगितीचा आदेश देण्यास नकार

१४ मे रोजी ज्ञानवापी मशिदीच्या अंतर्भागातून व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मशिदीच्या बाह्यभिंतीवर हिंदू देवतांच्या मूर्ती असून, त्यांचे नियमित दर्शन घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका काही महिलांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे केली होती.  ...

Gyanvapi Mosque Controversy: ज्ञानवापी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टात; सर्वेक्षण स्थगितीची मागणी; याचिकेवर सुनावणी होणार - Marathi News | gyanvapi masjid case to supreme court and masjid committee seeking to stay on survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टात; सर्वेक्षण स्थगितीची मागणी; याचिकेवर सुनावणी होणार

सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टातील याचिकेत करण्यात आली आहे. ...

Editorial: संपादकीय: राजद्रोहाला स्थगिती! पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले अटीवर संरक्षण - Marathi News | Sedition Law To Be Paused Until Review: But once the Supreme Court gave protection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: राजद्रोहाला स्थगिती! पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले अटीवर संरक्षण

स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याविराेधात या कलमांखाली ब्रिटिशांनी खटले दाखल केले होते. त्यांना न्यायालयाने दोषीही ठरवून शिक्षा दिली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. ...