लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

OBC Reservation: मध्य प्रदेश सरकारला दणका! ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाने दिले निर्देश - Marathi News | madhya pradesh local body elections to held without obc reservation after supreme court directs to all states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश सरकारला दणका! ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाने दिले निर्देश

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात मध्य प्रदेश पॅटर्न येऊ शकतो, असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. ...

मोदी सरकार राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सुप्रीम काेर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | Modi government to reconsider sedition law; Centre's affidavit in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सुप्रीम काेर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र

माेदींची भूमिका : ब्रिटिशकालीन, कालबाह्य झालेले कायदे रद्द करावेत. राजद्रोह कायद्यातील तरतुदी योग्य आहेत, या मूळ भूमिकेपासून केंद्र सरकारने आता घूमजाव केले आहे. ...

बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार - Marathi News | The petitioners will go to the Supreme Court, rejecting the multi-member system of elections | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. ...

Sedition Law: राजद्रोहाच्या कायद्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सुप्रीम कोर्टात दिली माहिती  - Marathi News | Sedition Law: The Modi government is preparing to take a big decision regarding the sedition law, informed the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजद्रोहाच्या कायद्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सुप्रीम कोर्टात दिली माहिती 

Sedition Law: राजद्रोहाच्या कायद्याबाबत आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबाबत पुनर्विचार करण्याची आपली तयारी असल्याचे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...

हॉर्नचा ‘आवाज दाबा’; वाहननिर्मात्यांना आवाहन, भाेंग्यांवरून मुंबई पोलिसांचा पुढाकार - Marathi News | Action Against Drivers Who Play Loud Horns Mumbai Police loudspeaker controversy requests automakers to keep horn low | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉर्नचा ‘आवाज दाबा’; वाहननिर्मात्यांना आवाहन, भाेंग्यांवरून मुंबई पोलिसांचा पुढाकार

पोलिसांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे. ...

निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती! - Marathi News | obc reservation in politics mahavikas aghadi government election commission supreme court order declare election program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती!

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार, असल्याची माहिती.  ...

लागा तयारीला! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक खूश - Marathi News | Get ready! Aspirants are happy that the way has been cleared for Zilla Parishad, Panchayat Samiti elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लागा तयारीला! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक खूश

सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा, असे आदेश दिले. ...

'ओबीसी आरक्षण किमान ५ वर्षांसाठी तरी गेले', राज्यातील निवडणुकांबाबत हरी नरकेंची प्रतिक्रिया - Marathi News | OBC reservation is gone for at least 5 years Hari Narake opinion on postponing elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ओबीसी आरक्षण किमान ५ वर्षांसाठी तरी गेले', राज्यातील निवडणुकांबाबत हरी नरकेंची प्रतिक्रिया

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत ...