सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे. ...
सनी यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन करून असा केला. गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते. ...