लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

रणबीरने सुरु केलं 'रामायण' चं शूट, यश अन् सनी देओल कधी होणार जॉईन? अपडेट समोर - Marathi News | Yash to start shooting for Ramayan in december this year while Sunny deol will join next year Ranbir Kapoor already started it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने सुरु केलं 'रामायण' चं शूट, यश अन् सनी देओल कधी होणार जॉईन? अपडेट समोर

'रामायण' मध्ये केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमान असणार आहे. ...

सनी देओलच्या 'बॉर्डर २' मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री, 'फौजी' बनून करणार देशाचं रक्षण - Marathi News | border 2 after Varun dhawan now Diljit Dosanjh entry in the movie sunny deol welcomes him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'बॉर्डर २' मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री, 'फौजी' बनून करणार देशाचं रक्षण

वरुण धवननंतर आणखी एक अभिनेता 'बॉर्डर 2'च्या बटालियनमध्ये सामील ...

'स्त्री २'ची बंपर कमाई पाहून तारा सिंगदेखील झाला हैराण, 'गदर २'लाही टाकले मागे - Marathi News | Tara Singh was also surprised to see the bumper earnings of 'Stree 2', leaving behind 'Gadar 2' too. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २'ची बंपर कमाई पाहून तारा सिंगदेखील झाला हैराण, 'गदर २'लाही टाकले मागे

Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट स्त्री २ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची जबरदस्त कमाई पाहून सनी देओलही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने ही पोस्ट केली. ...

सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | border 2 movie sunny deol film to be released in jan 2026 varun dhawan to play important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर

Border 2 : 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  ...

सनी देओल तिसऱ्यांदा बनणार तारा सिंग, 'गदर ३' संदर्भात नवीन अपडेट आली समोर - Marathi News | Sunny Deol will play Tara Singh for the third time, a new update has come out regarding 'Gadar 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल तिसऱ्यांदा बनणार तारा सिंग, 'गदर ३' संदर्भात नवीन अपडेट आली समोर

Gadar Movie 3 : 'गदर: एक प्रेम कथा' नंतर 'गदर २' चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी 'गदर ३' या तिसऱ्या भागावर काम सुरू केले आहे. ...

'लाहौर 1947'चं संपलं शूटिंग! 'गदर २'नंतर दमदार भूमिकेत दिसणार सनी देओल - Marathi News | Shooting of 'Lahore 1947' is over! Sunny Deol will be seen in a powerful role after 'Gadar 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाहौर 1947'चं संपलं शूटिंग! 'गदर २'नंतर दमदार भूमिकेत दिसणार सनी देओल

Sunny Deol's Lahore 1947 Movie: सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच सनीच्या चाहत्यांना तिला 'गदर २' नंतर 'लाहोर 1947' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लाहोर 1947'ची शूटिंग आता संपली आहे. ...

'गदर'मध्ये अमिषा पटेल नाही तर या अभिनेत्रींना निर्मात्यांनी केलं होतं अप्रोच, मग घडलं असं काही - Marathi News | Not Amisha Patel in 'Gadar' but these actresses were approached by the producers, then something like this happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर'मध्ये अमिषा पटेल नाही तर या अभिनेत्रींना निर्मात्यांनी केलं होतं अप्रोच, मग घडलं असं काही

Gadar Movie : सनी देओलचा 'गदर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात तारा सिंग आणि सकिना यांची जोडी खूप आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का की सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. ...

'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा - Marathi News | hahrukh khan got the idea of talking to Kiran in darr movie based on yash chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा

शाहरुखचा क..क..क..किरण हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग बोलण्यामागे शाहरुखला या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा (shahrukh khan, juhi chawla) ...