लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Sunny Deol roars again at the box office border 2 collection in six days details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने मोठा टप्पा गाठला आहे ...

Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | border 2 sunny deol varun dhawan box office collection day 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

प्रदर्शनाच्या दिवशी आणि त्यानंतरही 'बॉर्डर २' चांगली कमाई करत होता. मात्र आता सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

…म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्याची वाटायची भीती! 'बॉर्डर २' मधील अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य, म्हणाली-"माझ्या घरच्यांना..." - Marathi News | border 2 movie fame actress sonam bajwa reveals about once she rejects hindi films because of bold scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :…म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्याची वाटायची भीती! 'बॉर्डर २' मधील अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य, म्हणाली-"माझ्या घरच्यांना..."

'त्या' एका कारणामुळे नाकारल्या बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स, अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली... ...

'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..." - Marathi News | fans are asking about sunny deol gadar 3 after border 2 released ameesha patel gives update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..."

बॉर्डरप्रमाणेच सनी देओलचा २००१ साली प्रदर्शित झालेला 'गदर' सिनेमा सुपरहिट ठरला होता. २०२३ मध्ये या सिनेमाचा सीक्वल 'गदर २' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता 'गदर'च्या पुढच्या भागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला? - Marathi News | ranveer singh starrer dhurandhr creat history on box office competing with border 2  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला?

‘बॉर्डर २’च्या वादळात ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं, ठरला ब्लॉकबस्टर; केली कोट्यावधींची कमाई ...

'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..." - Marathi News | after border 2 success producer bhushan kumar drop major hint about border 3 film says a big franchise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..."

एकीकडे 'बॉर्डर २' ची क्रेझ असताना 'बॉर्डर ३'बद्दल जोरदार चर्चा, खुद्द निर्मात्यांनीच दिली हिंट, म्हणाले... ...

प्रजासत्ताक दिनी 'बॉर्डर २'चा मोठा फायदा! सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Border 2 box office collection on Republic Day sunny deol varun dhawan mona singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनी 'बॉर्डर २'चा मोठा फायदा! सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 'इतके' कोटी

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'बॉर्डर २' या चित्रपटाने केवळ गतीच पकडली नाही, तर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत. ...

क्या बात! 'बॉर्डर' पाहण्यासाठी पैसे नव्हते, आज 'बॉर्डर २' मध्ये अभिनय करुन 'हा' अभिनेता जिंकतोय मनं - Marathi News | didnt have money to watch border movie but acted in border 2 movie diljit dosanjh sunny deol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! 'बॉर्डर' पाहण्यासाठी पैसे नव्हते, आज 'बॉर्डर २' मध्ये अभिनय करुन 'हा' अभिनेता जिंकतोय मनं

''तेव्हा मी बॉर्डर पाहू शकलो नाही. पण भविष्यात याच सिनेमाच्या पुढच्या भागात मी काम करेन, हा विचार मी तेव्हा केला नव्हता'', असा खास खुलासा अभिनेत्याने केला आहे. ...