लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड - Marathi News | summer special watermelon mojito recipe, how to make watermelon mojito at home, mojito recipe by Kunal kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

Summer Special Watermelon Mojito Recipe: नेहमी त्याच त्या चवीचा ज्यूस करण्यापेक्षा कधीतरी स्वत:साठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वॉटरमेलन मोजिटो करून पाहा. ...

घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही.. - Marathi News | What foods make you smell better? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

What foods make you smell better : आंघोळ-परफ्यूमचा वापर करूनही दुर्गंधी जात नसेल तर, ४ गोष्टी खा.. ...

झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की.. - Marathi News | Food For Plants: Kitchen Scraps That Instantly Fertilizer Without Composting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की..

Food For Plants: Kitchen Scraps That Instantly Fertilizer Without Composting : कुंडीतल्या रोपावर एकही फळ किंवा फुल उमलत नसेल तर, कुंडीत भाज्यांच्या सालींचा वापर करून पाहा.. ...

ना गॅस- ना झंझट; चटकमटक चवीचे करा कैरीचे लोणचे; पारंपारिक पद्धत-लोणचे टिकेल वर्षभर - Marathi News | How To Quick-Pickle Mango, Step by Step | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गॅस- ना झंझट; चटकमटक चवीचे करा कैरीचे लोणचे; पारंपारिक पद्धत-लोणचे टिकेल वर्षभर

How To Quick-Pickle Mango, Step by Step : कैरीचे आंबट-गोड लोणचे टिकेल वर्षभर; फक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवा ...

उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील - Marathi News | Home remedies for cracked heel, how to cure cracked heel due to body heat, skin care tips for summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

Home Remedies For Cracked Heel: उष्णतेमुळे तळपायाला किंवा टाचेला भेगा पडल्या असतील तर हा घरगुती उपाय करून पाहा... ...

अर्धवट संपलेला आईस्क्रिमचा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवताना ३ चुका टाळा, बघा आईस्क्रिम ठेवण्याची योग्य पद्धत - Marathi News | How to refreeze left over ice cream, how to store ice cream, proper method of ice cream storage in refrigerator, Summer special tips and tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्धवट संपलेला आईस्क्रिमचा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवताना ३ चुका टाळा, बघा आईस्क्रिम ठेवण्याची योग्य पद्धत

How To Store Left Over Ice Cream: आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवताना काही चुका करणं टाळावं. कारण तो ही शेवटी दुधापासूनच तयार केलेला पदार्थ आहे. (how to store ice cream) ...

उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार - Marathi News | How to take care of plants in summer, gardening tips for summer, how to maintain moisture in soil in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

Gardening Tips For Summer: उन्हाळ्यातही कुंडीतली माती ओलसर राहावी आणि आपली बाग कायम हिरवीगार, टवटवीत असावी, यासाठी हे काही उपाय करून बघा (How to take care of plants in summer) ...

उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड - Marathi News | 5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer : उन्हाच्या कडाक्यात झाडे कोमेजून जावू नये म्हणून.. ...