उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
सटाणा : कोरोना या महामारीने मानव जातीचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या जोडीला यंदा काही महिने आधीच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होऊ लागल ...
चांदोरी : उन्हाची झळा... घामाच्या धारा...अन् त्यातून येणारे आजारपण... गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तडाख्याने घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रतिबंधात्म ...
यंदा उष्णतेच्या लाटांमध्ये भर पडण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेच्या लाटांचा अनुभव येत आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत उष्णतेच्या लाटा अनुभवता येण्याची शक्यता आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सद्या सगळीकडे कडक उन्हाळा जाणवू लागला असून उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी सर्वत्र शुकशुकाट होत आहे. ...
नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारपाठोपाठ नाशिककरांना सोमवारीही (दि.१) उन्हाचा तडाखा बसला. दिवसभर वाऱ्याचा मंदावलेला वेग अन् उन्हाच्या जाणवणाऱ्या अतितीव्र झळांमुळे नाशिककर घामाघूम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील बहु ...