लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

गोव्यात संजीवनी साखर कारखान्यात गळीत हंगामाच्या प्रारंभीच टर्बाइनमध्ये बिघाड, राज्यातील ऊस उत्पादकांना फटका - Marathi News | Turbine failure in Sanjeevani sugar factory in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात संजीवनी साखर कारखान्यात गळीत हंगामाच्या प्रारंभीच टर्बाइनमध्ये बिघाड, राज्यातील ऊस उत्पादकांना फटका

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे. ...

विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा आत्मक्लेश सुरु - Marathi News | Farmers' self-doubt started in Loni-radhakrishna vikhe patil village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा आत्मक्लेश सुरु

आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग ...

माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय  - Marathi News | Inmajalgaon closing movement started; All-party decision to get increased prices of sugarcane | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय 

उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेत ...

अबब! एका महिन्यात दीड कोटी क्विंटल साखर तयार; साखरेच्या उता-यात नगर पिछाडीवर - Marathi News | One crore quintals of sugar a month; Sugar-laden nagar trails | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अबब! एका महिन्यात दीड कोटी क्विंटल साखर तयार; साखरेच्या उता-यात नगर पिछाडीवर

सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्य ...

पुढील आठवड्यात फिरणार राहुरी येथील‘तनपुरे’चे चाक - Marathi News |  Wheel of 'Khanpur' at Rahuri, going next week | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुढील आठवड्यात फिरणार राहुरी येथील‘तनपुरे’चे चाक

उत्सुकता निर्माण झालेल्या राहुरीचा पडका वाडा अखेर सावरला आहे़ तीन कारखान्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आठ महिन्यांचे दुरूस्तीचे काम अथक प्रयत्नातून अवघ्या चार महीन्यात फत्ते केले आहे़ पुढील आठवड्यात राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे साखर कारखान्याचे चाक फ ...

ऊस पळवापळवीची स्पर्धा संपली - Marathi News | The contest of sugarcane crushing ran out | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऊस पळवापळवीची स्पर्धा संपली

परिसरातील शेतात उभ्या असलेल्या पाच लाख मेट्रिक टन ऊसाला सध्या कुणीच वाली नाही. ही संधी हेरून खासगी आणि सहकारी कारखानदारांनी एकजूट केली अन् ऊस उत्पादकांना नागवण्याचा गणिमी कावा रचला. ...

चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप - Marathi News | Giving checks to the farmers in the field from Chopda sugar factory | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप

शेतकऱ्यांकडून ऊस पुरवठा करण्याबाबत टाळाटाळ होण्याची भीती असल्याने कारखान्याने सुरु केला उपक्रम ...

साखरेवरील निर्यात शुल्क व साठ्याची मर्यादा रद्द करा, राज्यातील साखर कारखान्यांची मागणी - Marathi News |  Excluding export duty and storage limit on sugar, demand for sugar factories in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साखरेवरील निर्यात शुल्क व साठ्याची मर्यादा रद्द करा, राज्यातील साखर कारखान्यांची मागणी

देशभरात यावर्षी साखर उपलब्धता २९.५० दशलक्ष राहणार असून वार्षिक मागणी मात्र २३ दशलक्ष राहणार आहे. ही तफावत लक्षात घेता भाव पडण्याची शक्यता असून सरकारने साखरेवरील २० टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करावे, अशी मागणी राज्यातील साखर कारखानदार करीत आहेत. ...