लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना - Marathi News |  Production of 12,350 quintals of sugar in a single day, Karmayogi sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...

साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी - Marathi News | State Bank of India has reduced the sugar quota by four hundred rupees in the factory crisis due to the sugar crisis. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...

साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय - Marathi News |  Sugarcane sugar slips after sugar fall; The decision to pay a rate of Rs 2100 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी ...

सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय - Marathi News | The employer is appointed on 'Swami Samarth' sugar factories in Solapur, the disclosure of the directors is invalid, the loan amount is increasing on the closed factory. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय

संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे.  ...

ऊस उत्पादकांची ऊसदराच्या फेऱ्यातून कायमची सुटका कशी होईल हेदेखील पाहा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Uddhav Thackeray takes dig at Narendra Modi over sugar production | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊस उत्पादकांची ऊसदराच्या फेऱ्यातून कायमची सुटका कशी होईल हेदेखील पाहा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

साखरेचे भाव ६०० रुपयांनी घसरल्याने ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’वर २०० रुपये वाढवून देण्याचा तोडगा अडचणीत आला आहे. ...

कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप - Marathi News |  Record mill of Kadwa factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप

१२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उत ...

राज्याच्या ऊस गाळपात सोलापूरचा २० टक्के वाटा, ३० कारखान्यांचे गाळप ९४ लाख मे.टन, राज्यात १८२ साखर कारखाने सुरू - Marathi News | Solapur's 20 percent contribution to the state's sugarcane crush, 30 factories crush 94 lakh MT, 182 sugar factories in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या ऊस गाळपात सोलापूरचा २० टक्के वाटा, ३० कारखान्यांचे गाळप ९४ लाख मे.टन, राज्यात १८२ साखर कारखाने सुरू

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे. ...

परभणी जिल्ह्यातील पाचही साखर कारखाने सुरू; ९ लाख मेट्रीक टन उसाचे झाले गाळप - Marathi News | Five sugar factories in Parbhani district are working; 9 lac metric tonnes of sugarcane crush | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील पाचही साखर कारखाने सुरू; ९ लाख मेट्रीक टन उसाचे झाले गाळप

जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊ ...