आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. ...
फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडल ...
बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डीव्हीपी संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून, सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर ...
लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डी. व्ही.पी. संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला असून गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील ...
सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ... ...
एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची ...