लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे, मराठी बातम्या

Subodh bhave, Latest Marathi News

सुबोध भावे आणणार 'हे' गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर - Marathi News | subodh-bhave-to-bring-marathi-play-ashroonchi-zhali-phule-once-again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे आणणार 'हे' गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेले नाटक आता पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक पुन्हा नाट्यप्रेमींसाठी घेऊन येत असल्याचे एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले. ...

वेगळ्या विषयावरचा ‘एक निर्णय’ रसिकांच्या भेटीला - Marathi News | Subodh Bhave Starring Ek Nirnay Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगळ्या विषयावरचा ‘एक निर्णय’ रसिकांच्या भेटीला

स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन एक निर्णय हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे. ...

निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात - Marathi News | Ek nirnay swatacha swatasathi marathi movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात

प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो ...

विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग होतंय व्हायरल - Marathi News | vikrant saranjame and mayara's rap song get viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग होतंय व्हायरल

सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय ...

सुबोध भावेचा रुपेरी पडद्यावरचा झंझावात सुरूच, 'काही क्षण प्रेमाचे' हा ६२वा चित्रपट - Marathi News |  Subodh Bhave's Next Marathi Movie Releasing Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा रुपेरी पडद्यावरचा झंझावात सुरूच, 'काही क्षण प्रेमाचे' हा ६२वा चित्रपट

ह्या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, ड. प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील , नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ...

'तुला पाहते रे'मधील विकिशाच्या लग्नाबाबतची 'ही' खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Tula Pahate Re: Must Know This Special Things About Vikrant And Isha Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे'मधील विकिशाच्या लग्नाबाबतची 'ही' खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

विकिशाच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले. ...

किशोर प्रधान काका इतरांनाही आनंदी ठेवायचे - सुबोध भावे - Marathi News | Kishor Pradhan Kaka always remember - Subodh Bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोर प्रधान काका इतरांनाही आनंदी ठेवायचे - सुबोध भावे

अचूक टायमिंग आणि अभिनयाच्या कौशल्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले. ...

अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली तिहेरी जबाबदारी - Marathi News | Actor Shrirang Deshmukh has taken triple responsibility of movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली तिहेरी जबाबदारी

चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची गोष्ट रुपेरी पडद्यावर आजवर अनेकदा रंगवण्यात आली आहे. आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे ...