लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं - Marathi News | Engineering students at Rajarambapu Institute of Technology, Islampur build a bullock cart that reduces the burden on the oxen neck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली ...

JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला - Marathi News | Nagpur boy Adwai Krishna came first from Maharashtra in the 'JEE' main examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

JEE Main Result 2022 : आज सकाळी घोषित करण्यात आलेल्या राज्यनिहाय निकालामध्ये अद्वयने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

Pune Schools: शिक्षणाधिकाऱ्यांनाच कळेना पुणे जिल्ह्यात किती आहेत विद्यार्थी? - Marathi News | How many students are there in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Schools: शिक्षणाधिकाऱ्यांनाच कळेना पुणे जिल्ह्यात किती आहेत विद्यार्थी?

जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सर्व्हे करण्याची नामुष्की ...

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार - Marathi News | A power pole fell on a bus transporting students in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते. ...

शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Now Teachers have to stay till 4.30pm in the school; Information of the Chief Minister Pramod sawant in the Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत. ...

कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A private school bus accident in Alave Panhala Taluka Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले ...

तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Death of a 10 years student of Zai Ashram School in Talasari dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

शनिवारी सकाळची न्याहारी केल्यानंतर तिची प्रकृती खालावल्यामुळे शाळा प्रशासनाकडून रुग्णालयात हलविताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. ...

बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची दिली धमकी; रूमवर बोलावून केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Three 10th standard students from Tamil Nadu has been arrested on charges of gangrape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची दिली धमकी; रूमवर बोलावून केला सामूहिक बलात्कार

तामिळनाडूमधील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...