लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी - Marathi News | Student commits suicide after not getting marks as expected in NEET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने केली आत्महत्या

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ...

युक्रेनहून परतलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया - Marathi News | Kolhapur students who returned from Ukraine wasted their year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युक्रेनहून परतलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया

इतर देशात प्रवेश हस्तांतरित करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने मान्यता देण्याची मागणी या विद्यार्थ्यांतून होत आहे. ...

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव! - Marathi News | Mental stress for school students due to studies, exams, results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात.  ...

‘त्या’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय - Marathi News | Scholarships for those backward class students closed; Decision of Shinde-Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व परराज्यात शिक्षणाकरिता गेलेल्या व्हीजे, एनटी, एसबीसी व ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने २५ मार्च २०२२ रोजी घेतला होता, पण... ...

विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक - Marathi News | Students do not understand Marathi well, do not know mathematics; The progress of the state in basic education studies is good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक

राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही. ...

आर्णी मार्गावर भरधाव कार स्कूल व्हॅनला धडकली; सहा विद्यार्थी जखमी - Marathi News | Six students injured as A speeding car hits a school van on Arni Road Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी मार्गावर भरधाव कार स्कूल व्हॅनला धडकली; सहा विद्यार्थी जखमी

कारचालक चुकीच्या दिशेने करत होता प्रवास ...

जेईई ॲडव्हान्सची फेरपरीक्षा घ्यावी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Petition filed in Bombay High Court for reexamination of JEE Advanced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जेईई ॲडव्हान्सची फेरपरीक्षा घ्यावी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

परीक्षेदरम्यान अशा तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांना प्रश्नांची उत्तरे नीट सोडविता आली नाहीत, त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आले नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. ...

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन - Marathi News | Union Home Minister Amit Shah asserted that the personality of students will be enhanced due to NEP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...