शासनाचा धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार केला. ...
शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपस ...
युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषि साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणाला समर्थन जाहीर केले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपआपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ...
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती ...