दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत ...
युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. ...
राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर ...
येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उ ...
युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. ...