काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...
इमामवाडा आगाराचे घाट रोड येथील आगारात एकीकरणाचे आदेश काढण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे काय करणार, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. या जागेवरून एसटी कर्मचारी संघटनांचे प्रशासनासोबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
कर्जत - लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर अनेक महत्त्वाचा रेल्वे गाड्या रेल्वेने पुढील काही दिवसांसाठी बंद केले आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे. ...