लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, राज्यात परतु इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहो ...
कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले. ...
शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे. ...
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातू ...