सध्या पहिल्या टप्प्यासाठी एसटीकडून १० रुपये तिकीट आकारले जाते. भाडेवाढीस राज्य सरकार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी दिल्यास १० रुपयांचे तिकीट १५ रुपये होईल. ...
विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे ...
आजचा एसटीचा ७२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या विळख्यात साजरा करावा लागणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा थेट परिणाम एसटीवरही झाला आहे. रोजचं उत्पन्न घटलं. पण एसटीला लालडब्बा म्हणून हिणवणाऱ्या लोकांना पुन्हा एसटीचं सामाजिक काम किती महत्त्वाचे आहे, हेसुद्धा याच ...
दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही. ...
ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती. ...
प्रवासी वाहतुकीतून मिळणारे पैसे हे प्रमुख उत्पान्नाचे स्त्रोत बंद पडल्याने एसटीने आता माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा विभागात त्याला सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटीच्या साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्याशी साधलेला सं ...