एसटी महामंडळ पूर्वीपासूनच आर्थिक तोट्यात असते. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नच ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही महामंडळाला आर्थिक सुबकता आली नाही. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर वेतनावर आला. परिणामी कर्मचाऱ्य ...
ST employees do not get salary on time, nor do they get medical bills : कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले सहा ते आठ महिने मंजूरच होत नसल्याची माहिती आहे. ...
बस पुढे वेगाने धावत होती. अजिंक्यने लगेच दुचाकीने या बसचा पाठलाग केला. तोवर बस लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पुढे निघून गेली होती. अजिंक्यने आपल्या दुचाकीचा वेग वाढवून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या घरापुढे बसला आडवे होऊन बस थांबविली आणि बस ...
गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. ...
गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड ...
मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या पहिल्यांदाच बंद करण्यात आल्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असताना टप्प्या-टप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्याला प् ...